•   

    Maharashtra Housing and Area Development Authority

User Login

 
 
 payroll.erp@mhada.gov.in

 

Welcome




*** कर्मचारी मार्च दुसरा हप्ता बिल (मार्च -2020)***
i ] मार्च दुसरा हप्ता हा मार्च नंतर सेवानिवृत्त झालेल्या सर्व कर्मचार्यानाही या बिलातून देण्यात यावा. ii] मार्च दुसरा हप्ता हा वर्ग 1 व 2 साठी 50% --- वर्ग 3 साठी 25% --- वर्ग 4 साठी 0% देण्यात यावा iii] मार्च दुसरा हप्ता हा मार्च 2020 चे नियमित बिलप्रमाने आहे याची खात्री (भत्ते + कपात ऑडिट ) करावी. iv] ज्या सेवकांची बदली/पदोन्नती झालेली आहे. त्या सेवकांचा ज्या ठिकाणी ऑगस्ट २०२० चे वेतन देण्यात येईल. त्या विभागाकडून मार्च दुसरा हप्ता देण्यात यावा.
*** सेवानिवृत्त कर्मचारी सातवा वेतन फरक बाबत ***
सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचा सातवा वेतन फरक हा, त्या विभागाकडून निवृत्त कर्मचारी सातवा वेतन फरक या बिलातून माहे जुलै २०२० मधून देण्यात यावा.
*** सेवानिवृत्त कर्मचारी ग्रॅज्युटी फरक बाबत ***
सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचा ग्रॅज्युटी फरक हा, त्या विभागाकडून निवृत्त कर्मचारी ग्रॅज्युटी फरक या बिलातून माहे जुलै २०२० मधून देण्यात यावा.
*** सेवानिवृत्त कर्मचारी शिल्लक रजा फरक बाबत ***
सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचा शिल्लक रजा फरक हा, त्या विभागाकडून निवृत्त कर्मचारी शिल्लक रजा फरक या बिलातून माहे जुलै २०२० मधून देण्यात यावा.


Personnel Management System(Payroll)